उद्धव ठाकरे नामधारी, वेगळेच आहेत मुख्य कारभारी – प्रकाश आंबेडकर

Update: 2021-03-06 13:39 GMT
उद्धव ठाकरे नामधारी, वेगळेच आहेत मुख्य कारभारी – प्रकाश आंबेडकर
  • whatsapp icon

राज्याचत महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आङेत. पण ते केवळ गुळाचा गणपती असून मुख्य कारभारी वेगळे आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. गेल्या वर्षभरातील राज्य सरकारचे काम, राज्यातील येत्या महापालिका निवडणुका याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Full View



Tags:    

Similar News