#ShivajiMaharaj : सर्व जाती धर्माच्या प्रजेवर छत्र धारण करणारे छत्रपती...
शिवाजी महाराजांचे स्वराज्य कोण्या एका धर्माचे नव्हते. सर्व जातीधर्माच्या लोकांना स्वराज्य आपले वाटत होते. पण आज शिवरायांची प्रतिमा वापरून जातीय धार्मिक द्वेष निर्माण केला जातोय. या शिवजयंतीला शिवरायांचे खरे विचार घरा घरात पोहचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. सडेतोड चे संपादक विक्रांत पाटील यांनी...