कोरोनाच्या संकटात व्हाट्सअप युनिव्हर्सिटी पासून सावधान..

Update: 2021-04-26 09:59 GMT

दुसऱ्या कोरोना महामारीच्या लाटेने भारतात धुमाकूळ घातला असताना, व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ही वेगवेगळ्या व्हिडीओ आणि माहीतीनं संभ्रम निर्माण केला आहे. एका डॉक्टरच्या किंवा नर्सच्या वेषातील व्यक्ती नेबुलाइजर च्या मदतीने ऑक्सिजन घेत असल्याचा दावा करत आहे. नेब्युलायझर नेमकं काय काम करतो? ऑक्सीजन कोणत्या पेशंटला आवश्यक असतो? ऑक्सीजन देण्यासाठी कुठली पद्धती वापरतात? सगळ्या संभ्रमाबाबत शंका निरसन शास्त्रीय पद्धतीने केलं आहे, डॉ.संग्राम पाटील यांनी खास मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी..

Full View
Tags:    

Similar News