शेती म्हणजे शंभर तोंडाचा राक्षस.. उत्पादकता , बाजार भाव आणि वातावरण बदलाच्या चक्रव्युहात सापडलेला शेतीला ब्लॉकचेन तारणहार ठरेल का? बांधावरचे प्रश्न कसे सुटतील? बारकोड ट्रेसाबिलिटी आणि ब्रॅण्डिंग मधून वावार हाय तर पावर हाय..! हे सिद्ध होईल सांगताहेत ब्लॉकचे एक्सपोर्ट गौरव सोमवंशी तिसऱ्या भागात ..