बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा काय आहे?: विश्वास उटगी

Update: 2022-02-14 12:41 GMT

गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.गुजरातच्या एबीजी शिपयार्ड कंपनीने 28 बँकांना 22 हजार 842 कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची तक्रार सर्वप्रथम कधी झाली? घोटाळ्याला जबाबदार कोण? बँकेत असतील सर्वात मोठा घोटाळ्याचं बँकिंगतज्ञ विश्वास उटगी यांनी केलेलं विश्लेषण...


Full View

Tags:    

Similar News