कॅन्सरवर आता आधुनिक प्रोटोन थेरपीचे उपचार
टाटा मेमोरियल रुग्णालयात कॅन्सरवर आधुनिक उपचारासाठी प्रोटोन थेपरीचे उपचार करण्यात येणार आहेत.;
कॅन्सरवर प्रोटोन थेरपी ही आद्यायावत उपचार पद्धती असलेली मशीन खारघर येथील टाटा मेमोरियल रूग्णालयात दाखल झाली असून,ती काही दिवसांनी प्रत्यक्षात उपचार देणार असल्याची माहिती डॉ.सिद्धार्थ लक्षर आणि डॉ.राकेश पाठक यांनी दिली. कॅन्सरची गाठ आसलेल्या व्यक्तीला या रोगावर पूर्वी उपचार घायचे आसतील तर परदेशात जाऊन 10 ते 12 लाख खर्च करून घ्यावे लागत होते,आणि जवळ पास 550 कोटी रुपयांची सलेली ही मशीन खारघर येथील टाटा मेमोरियल रूग्णालयात दाखल झाल्याने मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कॅन्सर पीडितांना खूप कमी आणि काही रुग्णांना मोफत उपाचार देणार असल्याने खूप मोठी मदत होणार आहे, याच कॅन्सर उपचाराच्या नवतंत्राविषयी माहीती दिली आहे, IBA चे संचालक राकेश पाठक आणि टाटा मेमोरियल रूग्णालयाचे उपसंचालक डॉ.सिद्धार्थ लक्षर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...