सध्या अदानी ग्रुपच्या FPO रद्द केल्यानंतर सर्व जण IPO आणि FPO बद्दल चर्चा सुरू आहे. अदानी ने नेमका काय घोटाळा केला आहे? रिझर्व बँक आणि सेबी शांत आहे? सामान्यांना IPO आणि FPO यातील फरक माहिती नाही. मग शेअर मार्केट मधील हा घोटाळा कसा कळणार? चौकीदार चोर आहे मग (SEBI)सेबीचं संचालक मंडळ का बरखास्त करू नये ?असा प्रश्न मॅक्स महाराष्ट्र उपस्थित करत आहे. पहा सिनियर स्पेशल करस्पोंडंट विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर..