आपण पुढील 4 दिवसात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. मात्र, या स्वातंत्र्याचं महत्त्व आपण विसरलो आहोत का? आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 'स्वातंत्र्य' नक्की कुणापासून आणि कुणासाठी होतं? ते आता मिळालं आहे का? भारताचं संविधान नक्की काय सांगतं? 74 वर्षांत सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल झाला? राज्यघटना अंमलात आणणारी यंत्रणा अप्रामाणिक आहे का? कसा असावा उद्याचा भारत?
नक्की पाहा स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांचे विश्लेषण "स्वातंत्र्याची पंच्च्याहत्तरी आणि राज्यघटनेचा रिलिव्हन्स"