काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या फिटनेसचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या फिटनेसच्या चर्चे दरम्यानच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या गेल्या वर्षातील कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी