औरंगाबाद की संभाजीनगर यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेची यावरुन कोंडी झालीये का, भाजप याचा फायदा उचलत आहे का, काँग्रेसची या मुद्द्यावरील रोखठोक भूमिका या सगळ्याचे परखड विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...