मधुमेह असताना फळं खावीत का? कोणती फळं फायद्याची कोणत्या तोट्याची? ऑस्ट्रेलियन संशोधन काय सांगतं? कोणत्या मधुमेहाला औषधोपचार लागतो? किती फळं खावीत ? ऐका मधुमेही रुग्णांसह मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे शास्त्रीय मार्गदर्शन...