पालघर जिल्ह्यासह राज्यात वाढत असलेल्या हत्तीरोगाच्या रुग्णांच्या संख्येचा विषय विधानसभेत चर्चेत आला. पण त्यावरील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर आरोग्य मंत्र्यांकडे नसल्याने सरकार हा प्रश्न राखून ठेवण्याची वेळ आली.