Exclusive जागतिक उपासमार निर्देशांक भारत विरोधी षडयंत्र आहे का? डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-07-24 12:40 GMT

जगभर `विश्वगुरु` `नया-भारत`चा डंका मोदी सरकार पिटवत असताना जागतिक भुक निर्देशांकात भारताची मोठी घसरण होऊन भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारनं लोकसभेत फेटाळला. आंतराष्ट्रीय संस्थांची भुक मोजण्याची परीमाणं चुकीची असल्याचा दावा केंद्रीय महीला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेतील सांगितलं. हा जागतिक रिपोर्ट कुठून येतो? कोणत्या जागतिक संस्था त्यासाठी आकडेवारी देतात? केंद्राचा आक्षेप राजकीय आहे का? GHI प्रमाणेच प्रेस फ्रिडम, कोविड मृत्यूचे आंतराष्ट्रीय रिपोर्ट भारत का नाकारतोय? पहा इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे सखोल विश्लेषन खास मॅक्समहाराष्रा साठी....


Full View

Tags:    

Similar News