- अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार अबाधित ठेवणें गरजेचे...
- Tanaji Sawant : ३ मिनिटं गेटबाहेरच, फडणवीसांच्या बंगल्याचं गेटच उघडलं नाही
- Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात
- हवामान बदलाचे दुष्परिणाम शेती, आरोग्य आणि वाढते विस्थापन...
- अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा
- बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार
- Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
- Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?
- राहुल गांधी पुन्हा ट्रोल, शिवजन्मोत्सवाच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली
- मत्सपालन बरोबर जैव सुरक्षेवरही लक्ष गरजेच - जॉर्ज कुरियन

Max Woman - Page 12

रोजंदारी करत जेवणाच्या सुट्टीत गिरवले व्यवसायाचे धडे आणि आज करतात लाखोंची उलाढाल..
8 March 2022 5:08 PM IST

#InternationalWomensDay ; वयाच्या 80 व्या वर्षी पुणेकरांना चटपटीत खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या आजी.. पुण्याचे लोक म्हंटल की खाण्यापिण्याची आवड आलीच पण याच पुणेकरांना नवनवीनच टपटीत खाद्यपदार्थ पुरवणारे लोक...
8 March 2022 4:56 PM IST

लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नवऱ्याने सोडलं त्यानंतर घरी सख्या भावाने नाकारलं मग काय सुनिता रडत बसल्या नाहीत. स्वतः त्या अत्यंत सुगरण होत्या. त्याचाच वापर करत त्यांनी सुरू केले सुनिता नाष्टा सेंटर..आज...
8 March 2022 4:48 PM IST

जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जात आहे. त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रातून डॉक्टर आणि नर्सेस महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोना काळात राज्याची सेवा केल्याबद्दल महिला...
8 March 2022 12:15 PM IST

आज जागतिक महीला दिनी अटीतटीच्या निवडणुकीत मावळात पूर्णत: महिला मतदान केंद्र चालविण्यात येत आहे .विशेष म्हणजे मतदानानंतर त्याच ठिकाणी त्याच महिला मार्फत मतमोजणी होऊन तात्काळ निकाल जाहीर केला...
8 March 2022 10:15 AM IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुरक्षेसाठी पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कामाचा ताण असतो. त्यातच महिला पोलिसांना एकीकडे कुटूंब तर दुसरीकडे नोकरी यामुळे दुहेरी कसरत करावी...
8 March 2022 7:58 AM IST

माननीय बंडातात्यासप्रेम जय हरी ...! भारतीय संस्कृतीचा मेरूदंड असणारा वारकरी संप्रदायाचा अध्यात्मविचार हा उच्च जाणिवा असणारा संप्रदाय आहे. "सर्वां भूती भगवत भाव" या विचाराने हा संप्रदाय आपली...
4 Feb 2022 7:47 PM IST

नागपूरचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप जोशी यांनी केलेले एक ट्विट वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. संदीप जोशी यांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या संदर्भात अत्यंत घाणेरडी आणि निंदनीय अशी...
31 Jan 2022 2:19 PM IST

मिनी विधानसभा म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिले जाते, त्या राज्यातील बहुचर्चित नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात सर्वच राजकीय पक्षांची आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती....
20 Jan 2022 12:15 PM IST