Home > News Update > Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई

Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई

Coconut farming : अप्पा चा विषय लै हार्ड नारळाची शेती लाखोंची कमाई
X

समुद्र किनारपट्टीच्या भागात म्हणजे कोकण किंवा केरळ मध्येच नारळ लागवड होते असा आपला समज आहॆ मात्र सोलापूरच्या शेतकऱ्यांन हा समज खोटा ठरवत चक्क आपल्या शेतात नारळाची बाग तयार केली मोहोळ तालुक्यातील कूरुल या गावातील 60 वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे.

Updated : 25 Feb 2025 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top