१५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिवस म्हणुन साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत असताना आपल्याकडे दिव्यांगांना अजुनही हव्या त्या प्रमाणात मुबलक सुविधा मिळत नाहीत. शैक्षणिक, राजकीय तसेच भौतिक दृष्ट्यादेखील दिव्यांग हे शासनामार्फत दुर्लक्षितच आहेत. आपण दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करतो? हाच खरा प्रश्न आहे. या सर्व परिस्थितीबद्दल सांगत आहे आमचा प्रतिनिधी गौरव मालक...