खाजगी रुग्णालयांनी कोरोना विधवा आणि हजारो रुग्णांकडून भरमसाठ अवाजवी शुल्क आकारले आहे. ३४ जिल्ह्यातील सर्वेक्षणांचे निष्कर्ष काय? अडीज हजार रुग्ण आणि एक हजार कोरोना विधवांचे म्हणने काय? आरोग्याचा अधिकार मिळायला हवा का? 50 हजाराची मदत पुरेशी आहे का? खासगी रुग्णालयांचे ऑडीट आणि परतावा का मिळायला हवा? प्रभावीत कोरोना एकल महीला आणि जनआरोग्य अभियान संस्थांच्या सर्वेक्षणावर बोलताहेत सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. अभय शुक्ला... पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर.....