मंत्रालयाला आग लागली की लावली होती ? अनुत्तरीत प्रश्न

Update: 2025-01-17 16:43 GMT

संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो, त्या मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतरच्या संशयाचा धूर अजूनही कायमच आहे...मंत्रालयाला आग लागली कशी ? आगीत कुठल्या फाईल्स जळाल्या, त्यात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या का ? भ्रष्टाचाराच्या फाईल्स जाळून पुरावे नष्ट करायचे होते का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरीतच आहेत...

Tags:    

Similar News