वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यामुळं पुन्हा एकदा मकोका हा कायदा चर्चेत आलाय...मकोका कायदा म्हणजे नेमकं काय ? कुणाला लावला जातो हा कायदा ? शिक्षेची तरतूद काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात...