वाल्मिक कराड आणि दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन, तृप्ती देसाईंचा आरोप

Update: 2025-01-18 12:28 GMT

Trupti Desai Walmik Karad | वाल्मिक कराड आणि दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन, देसाईंचा आरोप

संतोष देशमुख प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या प्रमख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनीही याप्रकरणात खळबळजनक दावा केलाय.

या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Kard) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीतल्या आश्रमात १५ आणि १६ डिसेंबरला मुक्कामी असल्याचा दावा देसाई यांनी केलाय. १७ डिसेंबरला हे दोघंही आश्रमाच्या बाहेर निघून गेल्याचंही त्या म्हणाल्या. 

Tags:    

Similar News