मराठा आरक्षणावरील नियोजित सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. राज्य सरकारच्या वतीने हे प्रकरण 11 न्यायमूर्तींकडे पाठवावे या मागणीवरचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घेतला आहे. नेमकं या सुनावणीमध्ये काय झालं, याविषयी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...