आंबेडकरवादी मिशनचे16 विद्यार्थी UPSC परीक्षेत यशस्वी

Update: 2020-08-07 02:19 GMT

सामाजिक जाणिवेतून उभे राहिलेल्या आंबेडकरवादी मिशनच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांची मुलं अधिकारी व्हावेत, फक्त अधिकारी न होता त्यांना आंबेडकरवादी अधिकारी करण्यासाठी आंबेडकरवादी मिशनची स्थापना करण्यात आली आहे. या मिशनअंतर्गत 16 विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या UPSCच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.

दिल्लीतील आंबेडकरवादी मिशन इथे विविध वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून निशुल्क मार्गदर्शन करण्यात आले होते. तसंच मिशनच्या विध्यार्थ्यांची निशुल्क निवासाची व्यवस्थाही करण्यात आली होती. हेमंत नंदनवार हा चंद्रपूरचा अत्यंत गरीब घरचा विध्यार्थी आहे. त्याला गेल्या पाच वर्षात दिल्लीत निशुल्क वसतीगृह आणि मार्गदर्शनाची सुविधा मिशनने पुरवली त्यामुळे त्याला दिल्लीत अभ्यास करता आला, अशी माहिती आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी दिली आहे.

2)मुकुल जामलोकी -रँक 260आंबेडकरवादी मिशनमधील यशस्वी विद्यार्थी

1)ओमकांत ठाकूर- रँक 52

2)मुकुल जामलोकी -रँक 260

3)असित नामदेव कांबळे -रँक 651

4)निखिल दुबे - रँक 733

5)वाळकेकर अंकिता रँक - 547

6)अभिजित विश्वनाथ सरकटे -रँक710

7)वैभव विकासराव वाघमारे - रँक 771

8)शशांक सुधीर माने -रँक 743

9) हेमंत नंदनवार - रँक 822

10) अमित कुमार महातो - रँक 480

11)रमेश यमनप्पा गुमागेरी - रँक 646

12)प्रियांका कांबळे -रँक 670

13)मृदुल सिंग रँक - 401

14) अदिती सिंग रँक -411

15) हर्षित कुमार रँक - 150

16) मनोज कुमार रावत -रँक -544

Similar News