गेल्या आठवड्यात लोकसभेत तृतीयपंथीयांना नवीन ओळख देऊन त्यांना सक्षम करणारा विधेयक पास करण्यात आला होता. परंतू या विधेयकात राष्ट्रीय न्यायसेवा प्राधिकरणाने दिलेल्या निवड्यातील गुंतागुंत लक्षात घेता या विधेयकाचा मसुदा पुन्हा नव्याने लिहावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या विधेयकाविरोधात तृतीयपंथीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन आझाद मैदानावर करण्यात आले. यावेळी अनेक तृतीयपंथीयांनी या विधेयकातील बदलांबाबत आपले मत व्यक्त केले व या विधेयकाचा निषेध केला आहे.
पाहा हा व्हिडीओ-