कधी थांबणार महिलांवरील अत्याचार?

Update: 2018-12-16 12:27 GMT

६ वर्ष पूर्ण होऊनही महिलांवरील अत्याचाराचे लोण संपताना काही दिसत नाहीये परंतु या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना आपण याची जागृती कशी करता येईल याचा विचार करणेही गरजेचं आहे. पोलीस-प्रशासन आणि न्यायालय या अत्याचारांची दखल घेतच राहिल परंतु समाजाचे आपणही काही देणं लागतो तसेच आपल्या महिला-बघिणींवर होणाऱ्या अन्याची फक्त वाच्यता करुन काम संपलं असं न करता… जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत महिलांच्या अत्याचाराचा आकडा कमी होणार नाही. महिला सुरक्षित तर देश सुरक्षित राहिल.

या संदर्भात अॅड. स्मिता सरोदे सिंगलकर यांच्याशी केलेली बातचीत पाहुयात…

Full View

 

Similar News