ट्रिपल तलाकबद्दल पुरुषांना काय वाटतं ?

Update: 2018-12-27 12:15 GMT

आज हिवाळी अधिवेशातील महत्त्वाचा दिवस असून लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा होत आहे. या सर्व एकंदरीत विधेयकाबाबत आणि तिहेरी तलाकबाबत पुरुषांना काय वाटते याबाबतत आमचे प्रतिनिधी शिरीष गवळी यांनी काही नागरीकांसोबत बातचीत केली आहे. पाहा हा व्हिडीओ-

Full View

 

Similar News