१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

Update: 2018-08-29 14:38 GMT

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्ना बर्मन यांना सुवर्णपदक मिळाले आहे. हेप्टेथलाॅनमध्ये भारताला हे पदक मिळाले आहे. बुधवारी झालेल्या १८ व्या आशियाई खेळासाठी स्वप्नाने भारताला हे ५ वे सुवर्ण पदक मिळवून दिले. आशियाई खेळात भारताचे हे ११ वे सुवर्णपदक आहे. स्वप्नाने ६०२६ प्वाइंटमध्येच हेप्टेथलाॅनचे सुवर्णपदक आपल्या नावे केले.

Similar News