विधीतज्ज्ञ सुरेखा दळवी यांची राष्ट्र सेवा दल विश्वस्तपदी निवड

Update: 2018-12-18 13:58 GMT

राष्ट्र सेवा दल सैनिका, आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघर्षशील कार्यकर्त्या आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरण ठरविणाऱ्या विविध समित्यांवर कार्यरत असणाऱ्या विधीतज्ज्ञ सुरेखा ताई दळवी यांची राष्ट्र सेवा दल विश्वस्तपदी निवड झाली आहे.

Similar News