मुलींना मासिक पाळी येणं ही जरी आनंदाची बाब असली तरी आपला समाज या मासिक पाळीला विटाळ या दृष्टिकोनातून पाहात असतो. मात्र समाजातील ही समज कधी बदलणार हा प्रश्न आजही भेडसावत आहे. या मासिक पाळीवर लेखिका सावनी गोडबोले आणि प्रसाद गोडबोले यांनी सुंदर अशी कविता लिहून समाजातील पाळीविषयी सत्य परिस्थिती मांडली आहे. पाहा हा व्हिडिओ
https://youtu.be/JO1bsCChdnQ