कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या भागात भाजप खासदार पूनम महाजन व पंकजा मुंडे या दोघींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी मुंडे साहेब असते तर असा प्रश्न विचार पंकंजा मुंडे पालवे यांना विचारला असता त्या अगदी मनमोकळ्या पणाने उत्तर देत म्हटल्या की, साहेब असते तर मी मोकळी हसली असते मोकळी जगले असते आणि ही जनताही आनंदात असती… नेमकं काय म्हटल्या पंकजा मुंडे पाहा हा व्हिडीओ…
<iframe src="https://www.youtube.com/embed/fDu4BEadHSw" data-width="560" data-height="315" data-frameborder-value="0" data-allowfullscreen="allowfullscreen"></iframe>
साभार - कलर्स टीव्ही, बज मराठी