समाज अजूनही योनीच्या मागे फिरतोय... जो़डप्यासमोर सेक्स करून दाखवला जातो, पॉर्न दाखवले जातात, जर पुरूषाला सेक्स जमला नाही तर लंगडा घोडा म्हटलं जातं, मुलीला घोडी, सामान, माल म्हटलं जातं... माल खरा की खोटा विचारणाऱ्या कांजरभाट समाजात कशी होते कौमार्य चाचणी, काळजीपूर्वक ऐका..
https://youtu.be/jBDIGgfXUHc