#MeToo मोहीमेमुळे महिलांना मिळाली हिम्मत

Update: 2018-12-24 13:16 GMT

#Me Too मोहीम मुळे महिलांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता करता येऊ लागली. पुरुषांच्या विकृत मानसिकतेला बोट लावणारी मोहिम म्हणजे मीटू... यामुळे महिलांना हिम्मत मिळाली. या विषयांवर ग्रंथालीच्या ४४वा वाचनदिनानिमित्त चर्चासत्र भरवण्यात आलं आहे. #Me Too मोहीम उत्तर की प्रश्न... (वक्ते - अॅड. जाई वैद्य, संजीव लाटकर, अॅडगुरु भरत दाभोळकर, वंदना खरे, आस्ताद काळे, श्याम जोशी आणि डॉ राजेंद्र बर्वे )

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1282302608577387/

Similar News