सावित्रीच्या लेकींनो शिक्षणाचा वसा चालवताय का?

Update: 2019-01-03 11:40 GMT

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी समाजाचा विरोध सहन करत महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली... शेणा, दगडांचा मारा सहन करत त्यांनी महिलांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला... मात्र तो शिक्षणाचा वसा सावित्रीच्या लेकी चालवतायत का? पाहा यावर आमचे प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांचे विश्लेषण...

https://www.facebook.com/187155631954436/videos/2297542153861002/

Similar News