मुंबई महाराष्ट्रातील संस्था गुजरातह दिल्लीमधे नेल्या जात असताना भाजपचे आमदार कसे शांत बसू शकतात असा खडा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी विधानसभेतील अर्थंसल्पीय आधिवेशनाच्या चर्चेत उपस्थित केला.