आज जागतिक पर्यावरण दिन (Environment Day).. भारतासाठी मान्सून अत्यंत महत्वाचा आहे. मान्सूनवरच देशाची शेती, उद्योग आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे. वातावरण बदलचा (Climate Change) मान्सून आणि शेतीवर परीणाम होतोय का? मान्सून (Monsoon) बदलतोय का? पुढील तीस वर्षे मान्सूनचे चक्र काय असणार आहे? दुष्काळी भागासाठी गुड न्युज कोणती? मान्सून अंदाज, हवामान बदल आणि मान्सून चक्राविषयी भारतीय हवामान विभागाचे (IMD)निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळेंशी सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...