ताडोबाची राणी 'माया' कुठे गेली ? तिच्या जन्मापासून ते तिच्या अदृश्य होण्यापर्यंतची कहाणी
ताडोबाची राणी माया २०२३ साली अचानक अदृश्य झाली. माया कुठे गेली ? मायाचे पुढे काय झाले ? मायाची शिकार तर झाली नसेल ? असे अनेक प्रश्न आजही माया या वाघिणीच्या प्रेमात असणाऱ्या तिच्या असंख्य चाहत्यांना पडतात. इतका तिचा रुबाब होता. मायाचं बालपण, तिचं अनाथ होणं, तिनं ताडोबा अभयारण्यावर गाजवलेलं अधिराज्य, तिची सर्वदूर पसरलेली लोकप्रियता आणि एकेदिवशी तिचं मनाला चटका लावणारं अदृश्य होणं हे सगळं गोष्टींच्या स्वरूपात सचित्र तुम्हाला वाचायला मिळालं आहे. 'एक होती माया' या अनंत सोनवणे लिखित पुस्तकात. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी सोनवणे यांची घेतलेली मुलाखत पाहा
पुस्तक खरेदी करण्यासाठी या लिंकचा वापर करा
https://www.tadobastore.com/products/...
The Queen of Tadoba, Maya, suddenly disappeared in 2023. Where did Maya go? What happened to her next? Was she hunted? These are the numerous questions that continue to intrigue her countless admirers who were in love with this magnificent tigress. Maya's regal presence was unmatched. Her childhood, becoming an orphan, her reign over the Tadoba Tiger Reserve, her widespread popularity, and one day, her sudden and heart-wrenching disappearance — all of this is presented in the form of stories for you to read. This is what you can find in the book "Ek Hoti Maya" written by Anant Sonawane. In an interview conducted by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, Sonawane shared more details about Maya’s life.