पहिली खरी भारतीय महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई जोशी की डॉ रखमाबाई राऊत ?

Update: 2023-12-24 11:30 GMT

नवरा आळशी आणि कुटुंबाच्या पैशावर जगणारा असेल तर अशा नवऱ्याकडे नांदायला जाण्याऐवजी मी सहा महिने तुरुंगात रहाण्याची शिक्षा पत्कारीन, मात्र नांदायला जाणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या डॉ रखमाबाई राऊत यांचा 25 डिसेंबर हा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या एकूणच जीवनाबद्दल अभ्यास करणारे ॲड. शंकर निकम यांच्यासोबत मॅक्स महाराष्ट्र ने संवाद साधला आहे. हा संवाद नक्की पहा, तुम्हाला देखील असे वाटेल की इतकी महान विदुषी आपल्या देशात तेही महाराष्ट्रात होऊन गेल्या याचा...

Full View

Tags:    

Similar News