Marathwada water issue | चारा नाही, शेतकऱ्यांवर दावणीची जनावरे विकण्याची वेळ...

Update: 2024-05-26 13:50 GMT

मराठवाडा सध्या भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहे. पाणी नाही, चारा नाही या अवस्थेत दावणीच्या जनावरांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाईचे भीषण चित्र पहा धनंजय सोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये....

Full View

Tags:    

Similar News