अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा निकाल जाहीर झाला. खुन्यांना शिक्षा झाली पण सूत्रधारांना शिक्षा का झाली नाही असा सवाल अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी उपस्थित केला आहे...