आज सांगली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आमदार गोपिचंद पडळकर यांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी अठरा पगडा जाती आणि बाराबलुतेदार यांच्या सहित आंदोलन उतरुन पारंपरिक वेषभूषा आणि पारंपरिक वाद्या सहित आंदोलक आंदोलनात सहभागी झाले होते.
सांगलीच्या पुष्पराज चौका पासून हे चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले होते. यावेळी आमदार गोपिचंद पडळकर यांनी जोपर्यंत आंदोलनाच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील अशी घोषणा केली आहे. पाहा काय म्हणाले गोपिचंद पडळक