Sadabhau Khot कोण आहेत शेतकऱ्यांचे खरे मारेकरी? सदाभाऊ खोत

संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा मार्केट कुणी बंद केली?पहा बेधडक आणि सडेतोड प्रश्नांना माजी मंत्री आणि रयत क्रांति संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (यांनी मॅक्स किसान चे विजय गायकवाड यांना दिलेली खळबळ जनक मुलाखत;

Update: 2023-06-23 13:15 GMT

दूध दराचा ( Milk price)प्रश्न खरंच सुटलाय? दुधाला चपटी इतका भाव का मिळाला पाहिजे? काय आहे वाड्यावरस्त्यावरील शेतकऱ्याची( farmers) परिस्थिती?शेतकरी संघटना ( farmers sanghatana) थंड झाल्यात का?दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या परंतु भीती काय?भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षांचा वापर करून घेताय का? शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धोरणांच्या पातळीवर स्थान का मिळत नाही? कोण आहेत शेतकऱ्यांचे खरे मारेकरी? संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा मार्केट कुणी बंद केली?पहा बेधडक आणि सडेतोड प्रश्नांना माजी मंत्री आणि रयत क्रांति संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (यांनी मॅक्स किसान चे विजय गायकवाड यांना दिलेली खळबळ जनक मुलाखत..

Full View

Tags:    

Similar News