लाल, हिरवा टोमॅटो आपण बाजारात कायम पाहतो मात्र आता काळा टोमॅटो ची चर्चा सद्या जोरात सुरू आहॆ. बारामती मधील थेट शेताच्या बांधाबर कृषी प्रदर्शनात काळा टोमॅटोचा शेत पाहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आकर्षनाच केंद्र बिंदू बनलं आहॆ. काळा टोमॅटो बरोबर २९ प्रकारचे टोमॅटोचे देशी वाणाच कमी खर्चात दर्जेदार पीक आणि उत्पन्नही घेता येईल असे डेमो प्लांट शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत.