गेल्या वर्षी जुनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला त्यामुळे साधारण ५ जूनपासून पेरण्या सुरू झाल्या होत्या . यावर्षी जिल्ह्याच्या अनेक भागात अवश्यक तेवढा पाऊस झाला नाही त्यामुळे अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत तर पाऊस नसल्याने पेरण्या होतील की नाही या चिंतेत शेतकरी असुन काही जणांनी बि- खत घरी आणुन ठेवले आहेत तर दुकानदारही विक्री कमी असल्याने चिंतेत आहे.