भारतात इतिहासाचे लेखन कशा पध्दतीनं होतं? शाहीर आणि इतिहासकार यामधे काय फरक आहे. उच्चवर्णीय लिखित इतिहासात त्रुटी काय आहेत? इतिहासाचे पुर्नलेखन झाले पाहीजे. भीमा कोरेगावचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणण्यासाठी काय करावे लागेल याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी केलेलं वैचारिक मंथन...