केंद्रातील मोदी सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये मूलभूत सुधारणाच्या नावावर बदल करण्यात आलेत. बँकांमध्ये ठेवी ठेवणार्यांना कायद्याने काय संरक्षण दिले आहेत?
ग्राहक म्हणून काय जागृती असावी? केंद्राच्या सुधारणा हितकारक आहेत की हानिकारक? हक्काच्या ठेवीदारांना लढाई लढावे लागेल का? कष्टाच्या पैशासाठी कोर्टाची पायरी लढावी लागेल का? ठेवीदारांची लढाई आणि अर्थसाक्षरतेवर विश्लेषण केले आहे बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी...