जातीय अत्याचाराच्या नियंत्रणासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची निर्मिती झाली. कायदा अस्तित्वात आल्यावर जातीय अत्याचार संपतील असे वाटत असतानाही जातीय अत्याचार नियंत्रित झालेले नाहीत. ॲट्रॉसिटी केसेस मध्ये कोणत्या त्रुटी ठेवल्या जातात याबाबत मॅक्स महाराष्ट्र आयोजित जाती तोडा,माणूस जोडा या परिसंवादामध्ये ॲड. अमोल सोनवणे यांनी केलेले भाषण नक्की पहा...
हे हि पहा...