डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास नीट आणि जलदगतीने झाला नाही, म्हणून मारेकाऱयांची हिम्मत वाढली

Update: 2023-08-20 14:30 GMT

डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला 10 वर्ष पूर्ण झालीत, मात्र अजूनही तपास यंत्रणा ही त्यांच्या खऱ्या खुन्या पर्यंत पोहचलेली नाही. डॉ दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही म्हणून मारेकऱ्यांची हिम्मत वाढली आणि इतर सामाजिक नेत्यांच्या हत्या झाल्या.


Full View

Tags:    

Similar News