डॉ नरेंद्र दाभोळकर हे विवेकवादी, अंधश्रद्धा मुक्त, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि बुद्धी प्रामाण्यवादी समाज घडवण्याचे काम करत होते मात्र समाज अज्ञानी ठेवण्यात देशातील प्रमुख वर्गाचे हितसंबंध गुंतले आहेत.