देहविक्री हा व्यवसाय आहे, त्यामुळे पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पण देहविक्रीला व्यवसायाचा दर्जा दिला तरी काही मुलभूत प्रश्न कायम आहेत, त्या प्रश्नांचे काय, सेक्सचा बाजार मांडल्.ने त्यातून निर्माण सामाजिक प्रश्नांचे काय, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी...