सांगली जि.प. निवडणूक : आरक्षण सोडतीला राष्ट्रवादीचा आक्षेप

Update: 2022-07-29 15:08 GMT

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत सदोष असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी घेतला आहे. त्यांचे आक्षेप नेमके काय आहेत याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...


Full View

Tags:    

Similar News