#Max_Diwali : हिंदूंचा सणांना नेहमी आडवा पाय का ?

Update: 2018-11-05 16:34 GMT
#Max_Diwali : हिंदूंचा सणांना नेहमी आडवा पाय का ?
  • whatsapp icon

यावर्षी उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालययाने अत्यंत महत्वाचे काही निर्णय दिलेले आहेत. त्यातील एक म्हणजे दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी ठरवून दिलेली कालमर्यादा. या वर अनेकांनी आक्षेप घेतले हिंदू सणांवरच आक्षेप का आणतात? अनेकांच्या या प्रश्नाला सामाजिक कार्यकर्ते ऍड. असीम सरोदे यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिल आहे.

काय म्हणाले असीम सरोदे ? पाहा हा व्हिडीओ

Full View

Similar News